Sakal Chya Batmya | बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा ते पीएफची रक्कम पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार
Update: 2025-10-16
Description
१) बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा
२) पीएफची रक्कम पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार
३) आता ग्रामपंचायत हायटेक होणार
४) पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी
५) मेट्रो-३ साठी एमएमआरसी आणि सिटीफ्लोकडून प्रवाशांसाठी फीडर बस सेवा
६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी भारताचा पुढाकार
७) राजेश मापुसकर दिग्दर्शित करणार एआय आधारित चित्रपट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel




